Tuesday, September 9, 2008

:::: फोटोशी गमत ::::

फोटो एडीिटगसाठी फोटोशॉप कीवा अनेक इतर Softwares ही आहेत. जे आधुनीक सुवीधा देतात, पण
वापरन्यासाठी ते Install करणे , टूल्सची माहीती घेणे हे सगळे तर आलेच ....

ऑनलाइन फोटो एडीिटगमधे टूल्स कमी पण वापरने सोपे... अशीच ही एक साईट इथे
वापर
ण्यास खुप सोपी टूल्स आहेत.जसे की फोटोसाठी

वेग्वेगळ्या frames, काही अॉनीमेशन , असेच बरच काही इथे आहे....


दुसरी एक साइटyearbookyourself.com भूतकाळातल्या फॅशनला तुमचा चेहरा ...वापरण्यास एकदम सोपी अशी ही साइट आहे........बघा तुमचा हात आजमावू...इथे
आणि इथे

0 comments: