पहिला ब्लॉग आणि ही पहिली पोस्ट...
बराच दिवसा पासून लिहीण्याचे मनात होते ...चला आता सुरवात तर झाली आहे ....
इंटर नेट वर आपण किती तरी साइट्स ना रोज भेट देत असतो त्यातल्या आवडीच्या साइट्स ना आपण बुकमार्क
करून ठेवतो. अशाच काही साइट्स चा हा सगळा कोलाज आपल्या साठी.....

>
नवीन साइट्स आणि आवडत्या साइट्स एकाच जागी !!!! इथे साइटच्या प्रकरानुसार आवडत्या साइट्स वर्गीकरण केलेल आहे .
आपण नेहमी वापरणार्या साइट्स पैकी बर्याच इथे एकाच जागी तुम्हाला मिळतील....अनेक नेहमीच्या साइट्स बुकमार्क करण्या पेक्षा एकच साइट बुकमार्क केली की झाले काम ......
:: सर्च एंजिन म्हटले सर्च एंजिन = गूगल पण काही नेहमीच्या सर्च एंजिन पैकी नसलेली काही सर्च एंजिन

या मधे सर्च केलेल्या शब्दाच्या सबधीत गूगल च्या इमेज , बुक ,वेब , वीडियो च्या रिज़ल्ट च्या लिंक तसेच यु ट्यूब चे वीडियो , answers.com ची सर्च लिंक अस सगळे एका सर्च मधे ....

सर्चचे रिज़ल्ट वेबसाइटच्या Thumbnail च्या स्वरुपात दाखवतो आणि बरच काही ... तसेच आपण आपल्या आवडत्या
साइट्सची वेब पेज वर नोंद करू शकतो.

बर्याच वेळेला आपण शोधतो एक आणि मिळते काही तरी वेगळेच यासाठी ही एक साइट
http://www.factbites.com/ इथे त्या शब्दा बदद्ल नेमकी माहिती मिळू शकते . अनेक साइट्स शोधण्या एवजी एकाच शब्दाच्या सबधीत माहितीचा शोध घेतला जातो.
काही सर्च एंजिन ::
http://lexxe.com/http://exefind.com/http://ask.com/अजुन खूप साइट्स सांगण्यासारख्या आहेत पण त्या पुढील पोस्ट मध्ये बघू या ....